Banana Producers | केळी उत्पादक का आले अडचणीत? | Sakal |
गेल्या काही दिवसांत केळीची कापणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. परिणामी केळीचे_दर २०० ते ६०० रुपये क्विंटलनी कमी झाले आहेत. ऐन रमजान महिन्यात केळीची मागणी वाढलेली असताना अनाकलनीय रीतीने केळीचे_भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
#Sakal #BananaProducers #farmer #banana #Maharashtra #Marathinews #Marathilivenews